Description
मराठी भाषेमध्ये अचूक व अर्थपूर्ण मांडणी व रचना
प्रत्येक कलमाखाली त्याच्या स्पष्टीकरणात्मक टिपा
तत्संबंधित तरतुदींचा अन्वयार्थ लावणारे महत्वाचे न्यायनिवाडे
अपराधाचे स्वरूप व न्यायचौकशी या संबंधीची वर्गीकरणात्मक फौजदारी कार्यपध्दती.
भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता यांमधील तरतुदींचा तुलनात्मक तक्ता
Reviews
There are no reviews yet.