• -31%

    411 Police Bharti Prashnptrika Sanch Smart Study Prakashan | 411 पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी प्रकाशन

    0

    या पुस्तकाची बाईंडिंग निघू शकते किवा तुकडा पडू शकतो पुस्तक रिटर्न होणार नाही. 

    अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.

    2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई, वाहन चालक पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई (राज्य राखीव पोलीस बल) (SRPF), लोहमार्ग पोलीस शिपाई अशा एकूण 80 प्रश्नपत्रिकांचा समावेश.

    2023 मध्ये झालेल्य 80 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नाचे

    हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे (रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण).

    16951 प्रश्न

    महाराष्ट्र पोलीस

    पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर विषयनिहाय, घटकनिहाय व मिक्स (संकीर्ण) प्रश्नसंच अशा सामान्य अध्ययनाच्या 157, मराठी विषयाच्या 148 आणि स्पेशल चालू घडामोडीवर आधारित 26 अशा एकूण 331 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश (प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाच्या आहेत).

    ● या पुस्तकामध्ये एकूण 411 प्रश्नपत्रिका असून 16,951 प्रश्नांचा समावेश. 2023 च्या पोलीस भरतीत आमच्या तिसऱ्या व चौथ्या आवृत्तीतून (पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच व पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2) प्रत्येक जिल्ह्याच्या लेखी परीक्षेत जवळपास 73 ते 91 प्रश्न आले.

    2024 पोलीस ‘भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्न जाणार नाही अशी काळजी घेतली आहे.

    409.00
    Add to cart
  • -10%

    Sampurn Bhartiya Rajyaghatana V Panchayatraj Police Bharti Notes Smart Study | पोलीस भरती नोट्स संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायतराज स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

    0
    • मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स.
    • या पुस्तकामध्ये पूर्णतः परीक्षाभिमुख वनलायनर, टेबल्स आणि फ्लोचार्टस् इत्यादीचा समावेश > दर्जेदार संदर्भाचा वापर. उदा. 5 वी ते 12वी स्टेट बोर्ड व NCERT अभ्यासक्रमाचाही समावेश.
    • ज्या घटकावर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर.
    • संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायतराज विषयांसाठी one stop solution.
    89.00
    Read more