-
-20%
The Art of RESILIENCE लवचीकता आनंदी जीवनाची कला – गौरांग दास | Lavchikta Anandi Jivanachi kala Gaurand Das
0मनाला उभारी देऊन हृदय परिवर्तन करणाऱ्या ४० कथा
जेव्हा मौर्शन दास यानी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापराल तेव्हा निश्तिय तुमचं इदयपरिवर्तन होईल, तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव मिळेल. यामुळे तुम्ही जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकाल आणि योग्य दिशेने प्रगती करू शकाल. त्यांचं जीवन आणि शिकवणीमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे. आता तीच शिकवण या पुस्तकरूपाने तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. जय शेट्टी, न्यूयॉर्क टाइम्स’ थे बेस्टसेलर लेखक
गौरांग दास