वैशिष्ट्ये
आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील PYQ प्रश्नांचा समावेश
TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना
मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश
FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य वनलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
लेखन व संकलन
विकास सिंदाळकर (Founder: Turning Points).
पवन देशपांडे (ग्राम महसूल अधिकारी)
सचिन कुरुंद (राज्यकर निरीक्षक-STI)