शॉर्ट नोटस्च्या स्वरुपात संपूर्ण अभ्यासक्रमातील मुद्यांची माहिती.
■ अभ्यासक्रमाबरोबरच आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरण.
■ अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे Micro Level पर्यंत घटकनिहाय वर्गीकरण.
■ योग्य ठिकाणी इंग्रजी शब्दांचा सुद्धा समावेश.
■ प्रश्न सोडविताना लॉजिक विकसित होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स.
■ 150 पैकी 90 ते 95 गुणांच्या तयारीसाठी सर्वोत्तम पुस्तक.
■ संयुक्त गट ब व क पूर्व मुख्य परीक्षेसह ही उपयुक्त