वैशिष्ट्ये :
मागील 2 वर्षाच्या वाहन चालक पोलीस शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून 30 महत्वाचे टॉपिक बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स
▶ सर्वात महत्वाचे असणारे दिशादर्शक चिन्ह यावरती महत्वपूर्ण सहा टॉपिक मध्ये विभाजन करून 155 पेक्षा जास्त चिन्ह दिलेले आहेत.
मोटार वाहन कायद्यातील नवीन झालेल्या तरतुदींचा समाविष्ट ▶ परीक्षेला विचारले जाणारे वाहनांबद्दल महत्वपूर्ण आणि विशेष माहितीचे टॉपिक अंतर्भूत.
▶ वाहन चालक किंवा वाहन संदर्भात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश. उदा. मॅग्नेटिक नंबर प्लेट, भारत नंबर सिरिज, ई-चलन, फास्टटॅग, BS-VI इत्यादींचा समावेश.
चालकाने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, जसे की गाडीचा दरवाजा काढून स्टेरिंग घेण्यापासून ते गाडीचे ब्रेक लावून गाडी थांबवण्यापर्यंतचे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध. संपूर्ण वाहन चालक पोलीस शिपाई तांत्रिक विषयांसाठी One Stop Solution.