वैशिष्ट्ये :
मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स.
▶ या पुस्तकामध्ये अद्ययावत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, 10 नोव्हेंबर, 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती? स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यजने किती आहेत. या सर्वांचा समावेश करण्यात आले.
▶ या पुस्तकामध्ये पूर्णतः परीक्षाभिमुख वनलायनर, टेबल्स आणि फ्लोचार्टस् इ. चा समावेश दर्जेदार संदर्भाचा वापर. उदा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, मराठी विश्वकोश आणि इतर शासकीय संदर्भाचा समावेश. ▶ ज्या घटकांवर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर.
▶ संपूर्ण मराठी व्याकरण विषयासाठी One Stop Solution.