2013 पासून 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे Topicwise वर्गीकरणासह स्पष्टीकरण.
Latest to Old अशी प्रत्येक Topic मधील प्रश्नांची रचना.
एका-एका प्रश्नाचे स्पष्टीकरण शक्य तितक्या Method नुसार
आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे सुद्धा दुरुस्तीसह स्पष्टीकरण.
सर्व प्रश्नांची उत्तरे Final Key नुसार.
Conceptual Approach येण्यासाठी विस्तृत व कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठी Short Tricks चा समावेश.
(अरगडे,argade.aargade,buddhi,buddhimatta,reasoning,granth,sandip)