✓ NCERT अभ्यासमंडळाच्या इ. ११ वी आणि १२ वी च्या क्रमिक पुस्तकांवर अधारित
✓ UPSC/MPSC स्पर्धा परीक्षांची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ
✓ क्रमिक पुस्तकांचे शब्दशः भाषांतर नाहीतर त्यातील आशय व मांडणीचा आधार घेऊन सुलभ पद्धतीने केलेले पुस्तक
✓ सोप्या, सुलभ मात्र योग्य परिभाषेसह आणि मुद्देसूद रचना
✓ महत्त्वपूर्ण संकल्पना स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्र चौकटींमध्ये विस्ताराने मांडणी
- राजकीय सिद्धांत संकल्पना व भारतीय राज्यघटना
- भारताचा आर्थिक विकास
- भारतीय समाज व भारतातील सामाजिक परिर्वतन आणि विकास