5 वी ते 10 वी संपूर्ण अभ्यासक्रम व 11,12 NCERT च्या विशेष संदर्भासहीत
वैशिष्ट्ये
पुस्तकाच्या मांडणीनुसार विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाचन करताना नोटस् काढण्याची गरज पडणार नाही.
विद्यार्थ्यांना समजण्यासाठी चार्ट, टेबल व ट्री डायग्रामचा योग्य वापर.
प्रत्येक घटकाच्या सुरवातीला आयोगाने 2013 ते 2023 पर्यंत विचारलेल्या प्रत्येक प्रकरणानुसार प्रश्नांची संख्या ज्यामुळे कोणत्या घटकावर जास्त भर द्यावे हे समजण्यास सोपे जाईल.