वैशिष्ट्ये
• अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण.
• सर्व प्रश्नांची उत्तरे अंतिम तालिकेनुसार.
• वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीतील बारकाव्यांचे दर्जेदार विश्लेषण.
• संभ्रम निर्माण करणाऱ्या पर्यायांचे स्पष्टीकरण.
• चालू घडामोडी प्रश्नांचा प्रसंगानुसार स्पष्टीकरणासह समावेश