• अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी, माहिती याची परीक्षाभिमुख मांडणी • महत्वाची आकडेवारी ही Table, Chart, Infographics, Graphs च्या स्वरुपात.
• कृषी, उद्योग, सेवा, परकीय व्यापार इ. क्षेत्रा संबंधित अद्यावत आकडेवारीचा समावेश.
• अर्थसंकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संसदीय प्रक्रिया व घटनात्मक बाबींचा समावेश.