या पुस्तकाची बाईंडिंग निघू शकते किवा तुकडा पडू शकतो पुस्तक रिटर्न होणार नाही.
अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.
2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई, वाहन चालक पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई (राज्य राखीव पोलीस बल) (SRPF), लोहमार्ग पोलीस शिपाई अशा एकूण 80 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
2023 मध्ये झालेल्य 80 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नाचे
हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे (रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण).
16951 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस
पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर विषयनिहाय, घटकनिहाय व मिक्स (संकीर्ण) प्रश्नसंच अशा सामान्य अध्ययनाच्या 157, मराठी विषयाच्या 148 आणि स्पेशल चालू घडामोडीवर आधारित 26 अशा एकूण 331 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश (प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाच्या आहेत).
● या पुस्तकामध्ये एकूण 411 प्रश्नपत्रिका असून 16,951 प्रश्नांचा समावेश. 2023 च्या पोलीस भरतीत आमच्या तिसऱ्या व चौथ्या आवृत्तीतून (पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच व पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2) प्रत्येक जिल्ह्याच्या लेखी परीक्षेत जवळपास 73 ते 91 प्रश्न आले.
2024 पोलीस ‘भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्न जाणार नाही अशी काळजी घेतली आहे.