राज्यसेवा, PSI-STI-ASO सहित सर्व स्पर्धा परीक्षांकरिता.
> आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व मुद्दयांची आकर्षक मांडणी
> जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून माहितीची मांडणी
> पंचायतराजच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा समावेश
> तुलनात्मक अभ्यासासाठी फ्लोचार्ट, तक्ते, टेबल्सचा वापर
> कमी वेळात वाचून होते आणि revision
अगदी काही तासात करणे शक्य होते..
> २२ डिसेंबर २०२१ च्या दुरुस्तीसह अद्ययावत आवृत्ती