पुस्तकाची वैशिष्ट्ये
17,471 सर्व पदांसाठी उपयुक्त पुस्तक
बदलत्या पॅटर्ननुसार सर्व प्रश्न अपडेटेड
सर्व गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित
C-SAT प्रश्नसहित आकृत्यां व पाय चार्ट वरील प्रश्न.
जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), बँडसमन पोलीस, कारागृह पोलीस, लोहमार्ग पोलीस साठी सर्व महत्त्वाचे संभाव्य पेपर या एकाच पुस्तकात.