-
-21%
पोलीस भरती मराठी व्याकरण नोट्स 2024 स्मार्ट स्टडी प्रकाशन | Police Bharti Sampurn Marathi Vyakaran Notes 2024 Smart Study Prakashan
0वैशिष्ट्ये :
मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स.
▶ या पुस्तकामध्ये अद्ययावत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, 10 नोव्हेंबर, 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती? स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यजने किती आहेत. या सर्वांचा समावेश करण्यात आले.
▶ या पुस्तकामध्ये पूर्णतः परीक्षाभिमुख वनलायनर, टेबल्स आणि फ्लोचार्टस् इ. चा समावेश दर्जेदार संदर्भाचा वापर. उदा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, मराठी विश्वकोश आणि इतर शासकीय संदर्भाचा समावेश. ▶ ज्या घटकांवर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर.
▶ संपूर्ण मराठी व्याकरण विषयासाठी One Stop Solution.
-
-40%
मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सर नवीन १७ वी आवृत्ती | Marathi Grammar New 17th Edition Balasaheb Shinde Sir
0सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ४५००+ वास्तुनिष्ट प्रश्न.
(shinde,marathi,shinde marathi,marathi grammer,grammer,balasaheb,vyakran)
-
-31%
मायबोली व्याकरण मार्गदर्शिका (मराठी व्याकरण) -यशवंतराव सोलट सर -मायबोली प्रकाशन | Mayboli Vyakaran Margdarshika (Marathi Vyakaran)- Yashwantrao Solat Sir-Mayboli Prakashan
0मायबोली व्याकरण मार्गदर्शिका (मराठी व्याकरण) -यशवंतराव सोलट सर -मायबोली प्रकाशन | Mayboli Vyakaran Margdarshika (Marathi Vyakaran)- Yashwantrao Solat Sir-Mayboli Prakashan
(Marathi Grammar,Marathi Vyakaran,mayboli prakashan,tcs ibps,mpsc,upsc,police bharti)
-
-30%
लोकसेवा सेट A मराठी व इंग्रजी प्रश्नसंच 7वी आवृत्ती | Lokseva Set A Marathi V English Prashnsanch 7th Edition
0समाविष्ट परीक्षा
- महाराष्ट्र राजपत्रित मुख्य परीक्षा
- महाराष्ट्र अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा
- महाराष्ट्र अराजपत्रित गट क मुख्य परीक्षा
- Departmental PSI पूर्व परीक्षा
- STENOGRAPHER
- OLD EXAM PAPERS: PSI, STI, ASO, Forest, d.STI, d.ASO, Tax Asst., Clerk Typist, Agri. Services, Tech. Asst, Engg. Services.
- इतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त
वैशिष्ट्ये
- सर्व उत्तरे Final key नुसार दिली आहेत.
- प्रक्षांची रचना Latest to Old अशी केली आहे.
- 135+ प्रश्नपत्रिकांमधील मराठी व इंग्रजी प्रश्न जवळ जवळ
- 80 ते 82 घटकात वर्गीकृत केले आहेत.
- मागील 40 वर्षांच्या सर्व पेपर्स मधील सर्वच प्रश्न दिले आहेत.
(appa hathnure,lokseva set a,vyakrana,shabdsangrah)