Description
The Perfect English Grammar Free(ENGLISH VOCAB) – Sayali Publication | परिपूर्ण इंग्रजी व्याकरण (इंग्रजी व्होकॅब) – सायली पब्लिक्शन
Original price was: ₹399.00.₹339.00Current price is: ₹339.00.
* पुस्तकाची वैशिष्ट्ये :
*महाराष्ट्रातील मराठी व सेमी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरणाचे अत्यंत सोप्या भाषेत परिपूर्ण मार्गदर्शन.
*इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. (शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)
* विविध ‘स्पर्धा परीक्षांचा’ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे.
* सरावासाठी प्रत्येक प्रकरणानंतर भरपूर विविध प्रकारचे प्रश्न असणाऱ्या ‘Activities for Exercise with Answer key.’ ज्याच्या सरावातून मिळणार एक वेगळाच आनंद व समाधान.
* ‘मराठी भाषिक पार्श्वभूमी’ असणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, फक्त आणि फक्त आपल्यासाठीच लिहिले गेले, असे वाटावे असे एकमेव पुस्तक.. इंग्रजी भाषेचा न्यूनगंड कायमस्वरूपी संपवणारे प्रभावी पुस्तक.
The Perfect English Grammar Free(ENGLISH VOCAB) – Sayali Publication | परिपूर्ण इंग्रजी व्याकरण (इंग्रजी व्होकॅब) – सायली पब्लिक्शन
Weight | 220 g |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.