Description
महाराष्ट्र पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल (RPF), पोलीस बँडस्मन, कारागृह पोलीस (जेल) शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपा रेल्वे पोलीस) व इतर सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
Original price was: ₹430.00.₹299.00Current price is: ₹299.00.
वैशिष्ट्ये : 7 जुलै ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत झालेल्या पोलीस शिपाई, SRPF, पोलीस वाहन चालक व पोलीस बँडस्मन अशा एकूण 97 प्रश्नपत्रिकांचा समावेश
मुंबई (नायगाव) शहर व उपनगर वरील विशेष सराव प्रश्नांसहित (एकूण प्रश्न – 125)
सर्व प्रश्न पत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Final Answer key) नुसार देण्यात आले आहे.
2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह आणि गणित या विषयांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त आहे.
Out of stock
महाराष्ट्र पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल (RPF), पोलीस बँडस्मन, कारागृह पोलीस (जेल) शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपा रेल्वे पोलीस) व इतर सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
Reviews
There are no reviews yet.