Description
लातूर महानगरपालिका (लिपिक)-01, सोलापूर महानगरपालिका (लिपिक) -01, जिल्हा सत्र न्यायालय (लिपिक)-06, कारागृह विभाग (लिपिक) 05, PCMC (लिपिक)-03, पनवेल महानगरपालिका (लिपिक) – 04, PWD (लिपिक) -02, DMER (लिपिक) 01 असे TCS ने घेतलेल्या एकूण 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
* 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे एकूण 23 व संभाव्य सराव प्रश्नसंच 19 असे एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
* बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच TCS च्या पॅटर्ननुसार एकूण संभाव्य सराव एकूण 19 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
* TCS व्दारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, IBPS आणि TCS प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे दिसून येते.
* TCS व IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
* 2024 मध्ये होणाऱ्या लिपिक (कार्यकारी सहायक) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
Reviews
There are no reviews yet.